या दुर्मीळ दहा फोटोंमध्ये यशवंतराव खुप जवळचे व्यक्ती वाटतात…

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव चव्हाण जे जनतेतले नेते होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. वेणुताईबाबतीत हळवे असणारे यशवंतराव ते संरक्षणमंत्री म्हणून कठोर असणारे यशवंतराव चव्हाण असे वेगवेगळे पैलु यशवंतरावांच्या बाबतीत सांगता येतात.

अशाच काही पैलुचा आढावा, खालील फोटो स्टोरी मधून आपणाला येतो.

१) यशवंतराव व वेणुताई.

 

२) मंत्रालयात सहकाऱ्यांसोबत रस्सीखेच खेळणारे यशवंतराव.

 

३) मुख्यमंत्री निवास्थानावर गप्पांची मैफील रंगवणारे यशवंतराव.

४) हिमालयात शिवरायांचा पुतळा विराजमान करणारे यशवंतराव.

५) लालबहादूर शास्त्री, शंतनूराव किर्लोस्कर आणि यशवंतराव..

६) कोयना उभा करणारे यशवंतराव.

७) ताश्कंद करारावेळी यशवंतराव.

८) पोप सोबत यशवंतराव.

९) सभा गाजवणारे यशवंतराव.

 

१०) प्रितीसंगम आणि यशवंतराव.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here