गोमुत्रामध्ये खरच आरोग्यासाठी चांगले असतं का, वाचा.

हिंदू संस्कृतीत गाईचे खूप महत्व आहे. गाईला आई मानले जाते. तसेच गाईच्या दुधापासून तयार होणाऱ्या दही, पनीर, चीच, ताक, इत्यादी अनेक पदार्थांचा भरपूर वापर होतो आणि त्यांचे फायदे देखील आहेत. गाईच्या दुधाला जसे महत्व आहे तितकेच महत्व गोमुत्रास देखील आहे. गोमुत्रात काही असे वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे ते शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

अनेक रोगांवर हे एक रामबाण औषधं असल्याच सांगण्यात येतं. 

गोमुत्रात पोटेशियम, माग्नेशिय्म क्लोराईड, फोसफेट, अमोनिया, कैरोटीन या सारख्या अनेक गुणकारी तत्वांचा समावेश आहे. कॅन्सर सारखा रोग देखील गोमुत्र कायमचे मिटवते. सांधेदुखीवर देखील गोमुत्र गुणकारी औषध आहे. त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.

सांधेदुखीवर उपचार करताना पहिल्यांदा तुम्हला ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्याठिकाणी तुम्ही गोमुत्राने शेक द्या. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर १ ग्राम सुंठेची पूड आणि गोमुत्र यांचे मिश्रण करा आणि ते खाऊन घ्या याचा फायदा तुम्हला लगेच दिसेल.

इतकेच नव्हे आपल्या शरीरात आती जचरबी असल्यास गोमुत्राने ती देखील कमी करता येते. यासाठी तुम्हला कुठलाच शाररीक त्रास किंवा विशेष वेगळे असे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तुमच्या शरीरातील जाडी कमी करण्यसाठी ४ चमचे गोमुत्र, २ चमचे मध, तसेच एक चमचा लिंबूचा रस मिक्स करून हे मिश्रण रोज प्या.

त्यामुळे तुमच्या शरीरातली चरबी लवकरच कमी होईल.

सकाळी लवकर उठून जर तुम्ही गोमुत्र प्यायला सुरवात केली तर ते तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते. पोटाचे विकार तसेच कफ पासून तुम्ही यामुळे कायमचे दूर रहाल. आता सगळ्यात घातक मानल्या जाणार्या कॅन्सरवर गोमुत्राच्या मदतीने कसा इलाच करायचा हे तुम्हला सांगतो.

त्यासाठी १०० मीली गोमुत्र, सुपारी, गाईचे शेण, याचे मिश्रण तयार करा आणि रोज सकाळी उठून नियमित हे मिश्रण घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here