वाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.

अटल बिहारी वाजपेयी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जायचे. कडव्या हिंदूत्वाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बाबरी मशिदी प्रकरणात ठोस भूमिका घेतली होती तरी अनेकांच्या...

किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.

शेतकऱ्यांची तिसरी पिढी. सहकारातून शिकली. साहेब झाली. काही पुण्या मुंबईला गेली. तर काही गावात राहिली. तिथच साहेब झाली. गावात असणाऱ्या MNC कंपनीत गलेलठ्ठ पगारावर...

जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!

शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेनं सध्या वातावरणात धुमाकूळ घातला आहे. पवारांच्या पंतप्रधानपदाची ही चर्चा आजची नाही, राजीव गांधीच्या मृत्यूनंतर जेव्हा जेव्हा पंतप्रधान पदाची...

कौल, नेहरू, गांधी की घांडी : राहूल गांधींच गोत्र नेमकं कोणत ?

सध्याचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे राहूल गांधींच गोत्र. आपल्या देशाचा राजकारण पहिला जातीपातींच मग विकासाचं. आपण कितीही पुरोगामीपणाची नौका रेटायचा प्रयत्न केला तरी यातून सुटका नाही. तुम्ही...

उद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय…!!!

  व्हेरॉक इंजिनिअरिंगने २०१२ साली ‘व्हिस्टन्स ग्लोबल लायटिंग बिझनेस’ ही अमेरिकन कंपनी विकत घेण्यासाठीचा  व्यवहार सुरु केला होता तो पूर्णत्वास गेलाय. २००० साली फोर्ड मोटर...

या पाच जणांच्या दहशतीने तुळशीबाग देखील ७ वाजताच बंद व्हायची ! 

मध्यंतरी आम्ही पॅराडाईज मध्ये बसलो होतो. जाळीच्या बाहेर पाऊस दिसत होता. आत्ता आहे असंच काहीस होतं. हित एक प्रकारचा अॅबनॉर्मलपणा असतो नेहमीचाच. याच वातावरणाचा...

असा मुख्यमंत्री जो चहाचे पैसे देखील स्वत:च्या खिश्यातून देत असे..

१९२५ साली काकोरी खटल्यातील काही तरुण, वकिलांच्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी आले होते. सरकारी खजिना लुटला म्हणून या तरुणांवर खटला भरण्यात आला होता. तरुणांना कोणत्याही परस्थितीत...

“आई” : सयाजी शिंदे.

आई ९७ वर्षं जगली. प्रत्येक क्षण मनापासून जगली. जग बदललं म्हणून कधी तक्रार केली नाही. खरतर तिच्या डोळ्यासमोर किती गोष्टी बदलत गेल्या. पिढ्या बदलत...

तरीही केतकर उजवेच…

  कुमार केतकरांना पद्मश्री हा किताब मिळाला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना, काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांची पत्रकारिता...

राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात ‘गांजा’ बंद केला.

गांजा ही एकमेव वनस्पती आसेतू हिमाचल मोठ्या भितीयुक्त अभिमानाने खिश्यात ठेवली जाते. पोरं लडाखला चालली तर त्यांना प्रेमानं सांगितल जात, बघ जरा चांगला माल आण. एकमेकांना...
error: Content is protected !!