साईबाबांमुळे निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेबांनी आपले सिंहासन सोडले होते.

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी की शिर्डी यावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साईबाबांच्या जन्मस्थळ असणाऱ्या पाथरीस निधी देण्याची घोषणा केल्यानंतर हा वाद उफाळून...

यशवंतराव चव्हाण म्हणाले, कृपा करुन मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणू नका !

साल होतं १९५७. प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते. काही वर्षांपूर्वी प्रतापगडावर आलेल्या राज्यपाल महताब यांनी इथे महाराजांचा पुतळा...

शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून फसवलं ? 

राजकारण म्हणल्यानंतर फसवाफसवीचा उद्योग. पण कधीकधी ही फसवाफसवी इतकी प्रामाणिक आणि सोज्वळ असते की तिचे किस्से बनुन जातात. मग इतिहास चाळत असताना असा एखादा...

शिवसेना हे नाव सर्वप्रथम कोणाला सुचलं?

शिवसेना नेमकी कोणाची? महाराष्ट्रात असा प्रश्न विचारणारा माणूस ठार वेडा असण्याची चिन्ह जास्त आहेत. बाळासाहेब ठाकरेनी उभा केलेली शिवसेना गावागावात पोहचली आहे. त्यांचा शिवसेनिक...

आणि तेव्हा कोल्हापूरच्या सदाशिवराव मंडलिकानी मंत्रीपदाची रेस जिंकली.

गोष्ट आहे ९०च्या दशकातली. तेव्हा सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात मंत्रीमंडळ विस्तारच्या हालचाली सुरु होत्या. अनेक नेते मुंबईमध्ये आपआपल्या मोर्चेबांधणीसाठी हजर झाले होते....

सुरक्षायंत्रणेला गंडवून एक म्हातारा थेट मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममध्ये घुसला होता. 

विचार करा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही शासकिय निवासस्थानी आहात. सकाळी लवकर उठता. दिवसभर करायची कामे आणि भाषण वाचून घेत असता. अचानक तुमच्यासमोर कोणीतरी...

दिल्लीवरून ज्याचं तिकीट कापलं गेलं त्यालाच वसंतदादांनी मुख्यमंत्री बनवलं !

साल होतं १९८३. महाराष्ट्रातील सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून लोकांचा पाठींबा नसणाऱ्या अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करणाऱ्या इंदिरा गांधीनां अखेर जनमानसावर आणि संघटनेवर...

कोयनेच्या भूकंपात मदतीसाठी मागितल्या १००० घोंगड्या, प्रशासनाने पाठवल्या १००० कोंबड्या. 

इतिहासाची पाने चाळताना कधी कुठे आणि काय हाती लागेल ते सांगता येत नाही. तर विषय होता कोयना भूकंपाचा. पर्यायाने यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई...

धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?

आज उद्धव ठाकरे यांच्यानंतर दोन नंबरला शपथ घेतली ती एकनाथ शिंदे यांनी. त्याची सुरवात होती, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून व धर्मवीर आनंद दिघे साहेबांना...

गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, “अजित पवारांमुळे माझ्या पुतण्याने माझ्याविरुद्ध बंड केले.”

साल होतं २००९. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. बीड मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा खासदार झाले. परळी विधानसभा मतदारसंघ मोकळा झाला. आता मुंडेंनंतर कोण हा...
error: Content is protected !!