मला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला ? आज उत्तर मिळालं.

स्वारगेटकडून ह़डपसरच्या दिशेने जाताना कॅम्पच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला रेसकोर्स दिसतो. मी तर आयुष्यात पाहिलेला हा पहिला रेसकोर्स होता. आपल्या गावाकडच्या पोरांना जागा...

शिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.

आदिलशाही सरदार सिद्धी जौहरच्या वेढ्याची मगरमिठी पन्हाळगडाभोवती पडली होती. स्वराज्याचं हृदय शिवबा त्यात गेल्या काही महिन्यांपासून अडकला होता. सिद्धी जौहर सोबत आदिलशाह ने अनेक...

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. ?

आषाढी एकादशीला पूजा करण्याचा या प्रथा परंपरेची पाळेमुळे शोधायला गेल्यानंतर काही लोकं छत्रपती शिवरायांपासुनचे दाखले दिले जातात. मात्र पंढरपुरचा समावेश आदिलशाहीत येत असल्याने त्याबद्दल...

निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.

साल होतं १९९९. पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉर्डर ओलांडून भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात भारत-पाकिस्तान मध्ये सशस्त्र संघर्ष होऊन युद्ध...

एव्हरेस्टची उंची ज्याच्यामुळे मोजली गेली त्याच्या स्वतःच्या रानाची मोजणी चुकलेली.

जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे तर आपल्याला तोंड पाठ असतंय. एडमंड हिलरी तेनसिंग नोर्गेनी पहिल्यांदा हा शिखर सर केला वगैरे आपण शाळेत...

जयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामी यांनी मध्यंतरी एका प्रकरणातून स्वत:ला क्लिनचिट दिली होती. प्रकरण होत चोरीचं. तामिळनाडूच्या नेत्या जयललितांच्या बंगल्यात जी चोरी झाली त्यामागे पलनिस्वामीचा हात...

मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.

२३ एप्रिल १९९२ चा दिवस. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजली होती. ती बातमी काही साधीसुधी नव्हती. तब्बल पाच हजार कोटींच्या...

लग्नात घेतलेल्या हुंड्याच्या पैशातनं “मर्सिडीज” कंपनी सुरू झाली.

मर्सिडीज बेंझ ही जर्मन कंपनी आपल्या लक्झरी गाड्यांसाठी जगभर ओळखली जाणारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. मर्सिडीज बेंझ विकत घेणं हे अनेकांचं स्वप्नं असतं. या कंपनीचं...

दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.

नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान...

ती होती भारताची पहिली महिला इंजिनियर !!

भारतात इंजिनियर होणे हे सध्याचे सगळ्यात मोठे फड आहे. गल्लीबोळात इंजिनीयरिंग कॉलेजस आहेत. ढीगभर इंजिनियर तिथून बाहेर पडतात. यात मुलेमुली प्रमाण जवळपास सारखेच आहे....
error: Content is protected !!