मला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला ? आज उत्तर मिळालं.

स्वारगेटकडून ह़डपसरच्या दिशेने जाताना कॅम्पच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला रेसकोर्स दिसतो. मी तर आयुष्यात पाहिलेला हा पहिला रेसकोर्स होता. आपल्या गावाकडच्या पोरांना जागा...

शिवरायांच्या न्यायाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या हयातीत साकारलं होत त्यांच पहिलं शिल्प.

साल होत १६७८. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून स्वराज्याकडे येत होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या...

प्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.

१५ ऑगस्ट १९४७साली भारत स्वतंत्र झाला. पण आपल्याला आपला देश तुकड्यात मिळाला. इंग्रजांनी जाता जाता धार्मिक तत्वावर भारताची फाळणी केली . भारताच्या पश्चिमेला पंजाब,...

त्या घटनेनंतर पंजाबी लोकांसाठी कॅनडा दूसरं घर झालं…

आमचे एक भिडू आहेत वैभव सलालकर पाटील. त्यांनी आम्हाला प्रश्न पाठवला की, "पंजाबी लोक कॅनडाला का पसंती देतात...किंवा NRI म्हणून कॅनडामध्ये का राहतात?" नेहमी प्रमाणे विषय...

फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालवली जाते ७६ वर्षे जुनी शाळा !

ही गोष्ट आहे तामिळनाडू मधील कोइम्बतुर जिल्ह्यातील एका छोट्याशा चिन्नाकल्लर या गावाची. १९४३ पासून म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून तिथे एक शाळा चालवली जायची....

स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता !

  स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा ‘मुंदडा घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. १९५८ साली फिरोज गांधींनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. हरिदास मुंदडा हा या घोटाळ्याचा...

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली.

१५ सप्टेंबर १८३०. इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचा काळ होता.  मॅन्चेस्टर मध्ये सगळ्या कापड गिरण्या होत्या....

भारतात तयार झालेलं पहिलं मीठाचं पॅकेट तब्बल ५०१ रूपयाला विकलं होतं.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मिठासाठी केलेला सत्याग्रह तुम्हाला माहितीच असेल. दांडी यात्रा नावानं या सत्याग्रहाला ओळखलं जातं. मात्र या सत्याग्रहावेळी भारतीयांनी तयार केलेलं मीठाचं पॅकेट...

शिवराज्याभिषेक पाहण्यासाठी लोटलेल्या जनसागरासमोर शिवरायांची महामिरवणूक काढण्यात आली होती!!

६ जून १६७४ दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून,कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट...

या नेत्याने महाराष्ट्रातलं पहिलं सुशिक्षित बेकारांचं आंदोलन उभा केलं होतं. 

एका बाजूला इलेक्शन आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याच चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. सध्या राजकारणाने रंग भरल्यामुळे...
error: Content is protected !!