राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट !

भारताचे राष्ट्रपती हे सैन्याच्या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. देशाचे प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी घोडदळाची एक स्पेशल तुकडी तैनात असते. अतिशय खडतर प्रशिक्षण घेतलेले...

मोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामागील ‘डोकं’ !

अमित शहा हे जर नरेंद्र मोदींचे राजकीय चाणक्य असतील तर हसमुख अधिया हे त्यांचे अर्थकारणातील ‘चाणक्य’ आहेत. हो. हसमुख अधियाच ! कोण आहेत हे हसमुख...

६ तासात तब्बल ३००० बांगलादेशी घुसखोरांच्या कत्तली घडवून आणण्यात आल्या होत्या.

१८ फेब्रुवारी १९८३. सकाळचे साडे सहा - सात वाजले असतील. आसामच्या नागाव जिल्ह्यातील नेल्ली. बांगलादेश वरून आलेल्या मुस्लीम लोकांची वस्ती असलेल गाव. अजून उजाडत...

बंदुकीच्या धाकात नजरकैदेत असणारे आमदार फोडून हा नेता मुख्यमंत्री बनला होता!

सालं होतं १९७९. जनता पक्षाचं सरकार पडू शकतं म्हणून हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ४० आमदारांना एका बंगल्यात नजरकैदेत ठेवलं. बाहेर बंदुकधारी माणसं ठेवली. मात्र अश्या...

अण्णांच्या रामलीला.

ज्येष्ठ समाजसेवक, ग्रामविकासपुरूष आणि भ्रष्टाचारनिर्मूलक अण्णा हजारे पुन्हा एकदा देशाच्या राजधानीत (रामलीला) मैदानात उतरले आहेत. लोकपाल नेमण्याच्या मुद्यावरून मनमोहनसिंह सरकारच्या विरोधात दंड थोपटलेल्या अण्णांनी...

चार्ली चॅप्लीन नेहरूंमुळे घाबरला होता..

पंडीत जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान. परदेशात शिकलेले, जगाला कळावा म्हणून भारताचा इतिहास लिहिलेले आणि स्वतःचं ऐश्वर्य त्यागलेले नेहरू. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना त्यागाच्या...

काँग्रेस सरकार राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणते आणि भाजप त्याचा विरोध करते.

निवडणूक आली की कॉंग्रेसला जाहीरनाम्यात गरीब आठवतात तसेच भारतीय जनता पार्टीला राम मंदिर आठवते. गेल्या अनेक निवडणूक जाहिरनाम्याप्रमाणे काल प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी...

इंदिरा गांधींनी विद्यार्थी आंदोलन काबूत आणण्यासाठी यशवंतरावांना दिल्लीत बोलवून घेतलं.

वर्ष होत १९६६. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी येऊन काही महिने उलटून गेले होते. देशातली परिस्थिती दुष्काळ आणि बेरोजगारीमुळे कठीण बनत चालली होती. इंदिरा गांधीनी अमेरिकेला...

युपीची सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले नाव ऐकले की आपल्या समोर चित्र उभे राहते ते आपल्या सावित्रीबाई फुलेंचे. नऊवारी साडी डोक्यावर पदर असलेली.स्त्री  शिक्षणाच्या जनक असलेली. नंतर उत्तर प्रदेशमधून...

शेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे. “सज्जनकुमारांनी” ते सार्थकी लावलं..! 

सज्जन कुमार नावाचे नेते दुर्जन आहेत याबद्दल आज हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल आहे. आजच्या या निकालामुळे शिख दंगलीत झालेल्या अत्याचारांना पुन्हा वाचा फुटेल, मोदींच्या बाबतीत...
error: Content is protected !!