कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…

निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे...

सत्तेची अंगठी.

सत्तेच्या चाव्या तर अनेकांकडे आहेत. पण आज तुम्हाला सांगत आहोत ते सत्तेच्या अंगठीबद्दल. हा किस्सा अशा अंगठीचा आहे की, जो वाचल्यानंतर तुम्हालाही वाटेल एक...

राहूल गांधींना पप्पू नाव कसं पडलं ?

आम्ही पप्पू या नावाचा इतिहास शोधण्याच्या मोहिमेला निघालो तेव्हा वाटेत अनेक फेक व्हिडीओ आले. कोणी फॉटोशॉपचे अडथळे टाकले होते तर कोणी फेक न्यूजचे रखाने...

जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलबिहारी बैलगाडीतून संसदेत गेले होते.

  १९७३ सालचा किस्सा, तत्कालीन जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले होते. त्यांच्या पाठोपाठ अन्य खासदार सायकलवरुन संसदेत पोहचले होते.   पेट्रोल आणि डिझेलचे...

अमित शहांनी १५ वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. नंतर माहिती झालं, उपमुख्यमंत्री करण्यासाठी...

अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही. पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य...

असा कामगार नेता ज्याच्यावर राष्ट्रपती म्हणून कामगार विरोधी आदेशावर सही करण्याची वेळ आली…!!!

१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याची...

विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!

  त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा...

महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेतच का दाखल केला गेला..?

  काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी काल भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. काँग्रेससह इतर ७ विरोधी...

न्यायव्यवस्थेने आणले भाजपला ‘अच्छे दिन’

 सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारकिर्दीत  जनतेचे अच्छे दिन आले की नाही याचा हिशेब जनता दरबारीच होईल पण दरम्यानच्या...

महिलांविरोधातील गुन्हेगारीत भाजप नेते आघाडीवर- एडीआरचा अहवाल 

मोठ्या थाटात ‘बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार’ अशी ललकारी देत सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांपासूनच आता ‘बेटी बचाव’ करण्याची गरज...
error: Content is protected !!