सर्व खासदारांनी ठरवलं, आत्ता श्रीदेवीलाच फोन लावून लग्न ठरलय का ते विचारु.

बॉलिवुडची सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन अस एकेकाळी श्रीदेवी बद्दल सांगितलं जायचं. हा किस्सा सांगण्यात आला तेव्हा देखील ती त्याचं स्थानावर अढळ होती. तुफान चालणाऱ्या सिनेमातून...

बंदुकीच्या धाकात नजरकैदेत असणारे आमदार फोडून हा नेता मुख्यमंत्री बनला होता!

सालं होतं १९७९. जनता पक्षाचं सरकार पडू शकतं म्हणून हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ४० आमदारांना एका बंगल्यात नजरकैदेत ठेवलं. बाहेर बंदुकधारी माणसं ठेवली. मात्र अश्या...

इंदिरा बाईंचं ओझं…

प्रियंका गांधीनी राजकारणात अधिकृत प्रवेश काय केला सगळे त्यांची तुलना इंदिरा गांधींशी करायला लागले. खरंतर रणजी सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूचा एखादा सामना पाहून त्याची थेट...

भाजपने आपल्याच मंत्र्याला जीवे मारण्याचा कट रचलाय का …?

अनंत कुमार हेगडे आठवताहेत का...? नसतील आठवत तर काळजी करू नका, आठवण  करून द्यायला आम्ही आहोतच. तर हे अनंत कुमार हेगडे म्हणजे तेच ग्रहस्थ...

अडवाणींच प्रचाराचं भाषण चालू होतं आणि या IAS अधिकाऱ्याने माईकच हिसकावून घेतला होता !!

७ एप्रिल २००४ पटना गांधी मैदान  भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. रात्रीची वेळ असूनही लाखो कार्यकर्ते उपस्थित होते....

राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट !

भारताचे राष्ट्रपती हे सैन्याच्या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. देशाचे प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी घोडदळाची एक स्पेशल तुकडी तैनात असते. अतिशय खडतर प्रशिक्षण घेतलेले...

दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं ?

बाटला हाऊस एन्काउंटरला दहा वर्षे उलटून गेली. आजही हा विषय चर्चेतून जात नाही. अजूनही निवडणुकीच्या वेळी प्रचारात बाटला हाऊसवरून आरोपप्रत्यारोप होतातच. त्यावेळी नेमकं काय...

न्यायालयाच्या सन्मानार्थ खुद्द देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाले होते !

  साल १९७०. वराह व्यंकट गिरी हे देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होते. देशाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं की राष्ट्रापती पदावरील विराजमान व्यक्ती एखाद्या  केसच्या संदर्भातील आपली...

वाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.

अटल बिहारी वाजपेयी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जायचे. कडव्या हिंदूत्वाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बाबरी मशिदी प्रकरणात ठोस भूमिका घेतली होती तरी अनेकांच्या...

इंग्लंडच्या राजाच्या राज्याभिषेकावेळी सयाजीराव महाराजांनी त्याचा अपमान केला होता.

डिसेंबर १९११ला ब्रिटीश साम्राज्याचा नवा सम्राट पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि पंचम जॉर्जला भारताचा सम्राट...
error: Content is protected !!