ज्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना पहिले नाही, त्यांनी बाळासाहेब देवरस यांना बघावं.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस उर्फ बाळासाहेब देवरस यांची २३ वी पुण्यतिथी. ५ जून १९७३ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक...

इंग्रजांपासून ते चिनी लोकं, सर्वांच्या प्रयत्नातून जगातील पहिला शिवरायांचा पुतळा उभारला !

१९२० मध्ये ग्वाल्हेर येथे मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. यात कोल्हापूरचे महाराज...

पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, ‘पुरोगामी की परंपरावादी?’

१७/०७/१९७९ प्रिय वामन इंगळे, तुमच्या पत्रांना या पूर्वी उत्तर पाठवायचं राहून गेले याबद्दल मीच तुमची क्षमा मागायला हवी. माझ्या भूमिकेला तुम्ही जाहीर विरोध केल्याचे तुमचे १३/७/७९...

देश स्वतंत्र होण्याच्या आधी साने गुरुजींनी विठोबाला जातीपातीच्या बंधनातून स्वतंत्र केलं.

मे १९४७. भारताचं स्वातंत्र्य अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल होतं. अनेक वर्षांची गुलामीची बेडी तुटणार,आता आपल राज्य येणार म्हणून देशभर लोक उत्साहात होते. पण...

फाशी जाताना रामप्रसाद बिस्मिल म्हणाले, मरणाचं दुख: नाही आईपासून दुरावण्याचं दुख: आहे.

आजच्याच दिनी ११ जून १८९७ रोजी उत्तरप्रदेशच्या शहाजांपूरमध्ये मुलाराणी आणि मुरलीधर बिस्मिल यांच्या पोटी हा क्रांतिकारक मुलगा जन्माला आलेला. त्याच नाव ठेवलं होतं रामप्रसाद....

‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ मध्ये दाखवलेला पाण्याचा संघर्ष मराठवाड्यामध्येही सुरु झालाय.

मॅड मॅक्स फ्यूरी रोड हा हॉलिवूड मधील फँटसी प्रकारात येणारा एक चित्रपट आहे. ज्यामध्ये पृथ्वीचा सर्वनाश झाल्यानंतर पाण्यासाठी होणारे लोकांचे हाल, पाण्यावर ज्यांची मक्तेदारी आहे...

एसटी तिकीटामधल्या १५ पैशाच्या अधिभारातून रोजगार हमी योजना उभी राहिली.

गोष्ट साठच्या दशकातील आहे. सांगली जिल्ह्यातील एक मातब्बर नेता वि.स.पागे आपल्या घरी झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले, ‘प्रभा, घरात पैसे किती आहेत?’ प्रभाताईंनी...

आज गोपीनाथ मुंडे पाहीजे होते.

महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र...

कारगिल जवानाची ‘सरफरोश’ बद्दलची आठवण वाचून आमीर खानच्याही डोळ्यात अश्रू तराळलं.

१९९९ सालच्या उन्हाळ्यात सरफरोश रिलीज झाला होता. त्यात आमीर खानने दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढणाऱ्या पोलीसअधिकाऱ्याचा रोल केला होता. मै अपने मुल्क को ही आपना...

तेलंगणा गाजवणारं महाराष्ट्रीयन नाव IPS महेश भागवत

भारतासारख्या महाकाय देशावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी एक नोकरशाहीच्या माध्यमातून एक सनदी अधिकाऱ्यांची साखळी तयार केली त्यालाच आपण "स्टील फ्रेम" असा शब्द वापरतो. या स्टील...
error: Content is protected !!