आंदळकरांचा परिसस्पर्श लाभलेल्या “बाला रफिक शेख” याने आज संधीच सोनं केलं.

बाला रफिक शेख आज महाराष्ट्र केसरी विजेता झाला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने ११-३ इतक्या गुणफरकाने पराभूत केलं. बाला रफिक शेखचा विजय झाला आणि आठवण...

पानिपतातील युद्धात जीव वाचवून आलेल्या पुणेकर सरदारांसाठी लकडी पूल बनवला गेला.

मराठी साम्राज्याच्या इतिहासात पानीपत युद्धात झालेला पराभव हि न विसरता येण्यासारखी गोष्ट. १७६१ साली तिसऱ्या पानीपत युद्धात मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या...

स्वतःची शंभर एकर जमीन दान देऊन या शेतकऱ्याने भूदान चळवळीचा यज्ञ पेटवला.

साल होतं १९५१. आंध्र तेलंगणा भागात दंगलीनी थैमान घातलं होत. शेतमजुरांनी आपल्या जमीनदार मालकाच्याविरोधात लढा उभारला होता. गांधीजींना जाऊन नुकतीच तीन चार वर्षे होत आली...

मुंबई उभी राहण्यामागे अमेरिका आणि विदर्भाच्या कापसाचे गृहयुद्ध होते.

अमेरिकेत १८६१ ते १८६५ गृहयुद्ध सुरु झाले.आणि त्या गृहयुध्दाने मुंबई उभी केली आणि या सगळ्यामागे होता विदर्भाचा कापूस. कापूस म्हटले की महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भामधला जिव्हाळ्याचा...

मराठा सैन्याने मुघल सुभेदार बहादूरखानचा एप्रिल फुल केला.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदाजवळ एक गाव आहे पेडगाव. तिथ भीमा नदीच्या उत्तरतीरावर एक भुईकोट किल्ला आहे ज्याला धर्मवीरगड किंवा बहादूरगड असं ओळखतात. शिवाजी महाराजांचे पूर्वज...

त्या गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसून गाडगेमहाराजांच किर्तन ऐकत होते.

भायखळा परिसरात गाडगेमहाराजांचे किर्तन चालू होते. किर्तन सुरू झाल्यावर एका माणसानं गाडगेमहाराजांना प्रश्न केला. महाराज एक विचारू का..?  "विचारा मायबाप, पण मले महाराज म्हणू नका....

नरवीर तानाजींच्या पराक्रमाचा वारसा आजही मालुसरे घराण्यानं जीवापाड जपलाय

शिवाजी महाराजांना आपल्या पोराच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेला तानाजी मांसाहेबांच्या तोंडातून कोंढाण्याची खंत ऐकतो. पोराचं लग्न बाजूला ठेवतो.  भावाला घेऊन "आधी लगीन कोंढाण्याचं मग...

आईच्या भाषेत लिहून भोजपुरीचा शेक्सपिअर बनलेला भिखारी ठाकूर

तर आम्ही बोल भिडूचे कार्यकर्ते. आम्हाला लई जन म्हणत्यात तुम्ही चांगलं लिहिताय पण थोडी तुमची भाषा अशुद्ध असते. पुण्यात पहिल्यांदा पाउल टाकलं त्या दिवशी...

शेतकऱ्यांना मालक बनवणारा सतीश “दादा” आणि त्यांचा : मगर पॅटर्न.

माझा पॅटर्नच वेगळाय. मी ठोकत नाय वो, मी ना तोडतो. वेगळा असणारा मुळशी पॅटर्न अजून थेएटरात राडा करतोय. एका तालुक्याची नाही तर अख्या देशाची...

लातूरच्या या गड्याला २०१९ मध्ये बनवायचं आहे अपक्षांच सरकार

आम्हाला इंटरनेटवर एक इंटरेस्टिंग फोटो दिसला. फोटो होता एका अर्धवस्त्रामधल्या साधूचा. त्याच्या हातात बोर्ड होता "मी पंतप्रधान श्री विजयप्रकाश एक भाकरी द्या एक रुपया द्या...
error: Content is protected !!