मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करेन, नाही केल्यास मला फाशी द्या .

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी असणारे मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ सलग बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले....

आज दिंडीचं जे नयनमनोहरी रूप दिसतं त्याचं श्रेय जात हैबतबाबांना.

वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ, वारी म्हणजे अमाप उत्साह... आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं...

सॅम माणेकशॉ यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या जवानांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या.

अशक्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता असे सॅम माणेकशॉ. गोरापान शिडशिडीत देह, चेहर्‍यावर पिळदार मिश्या अणि प्रसन्न भाव. हा रूबाबदार मिलिटरीचा अधिकारी भेटेल त्यावर...

या मराठी क्रांतिकारकाच्या सुटकेसाठी ख्रिश्चन धर्मगुरू पोपला हस्तक्षेप करावा लागला होता.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर जवळपास साडेचारशे वर्ष राज्य केलं.  या गुलामगिरीच्या काळात त्यांनी केलेले अत्याचार इंग्रजापेक्षाही जास्त भयावह होते....

जिद्दीला पेटलेल्या शाहू महाराजांनी युरोपीयन मैदानांना लाजवेल असं ‘खासबाग मैदान’ उभारलं .

कुस्ती आणि कोल्हापूर हे समानार्थी शब्द झाले आहेत. भारतात दक्षिणेतली कुस्तीची राजधानी कोल्हापूर मानली जाते. एक काळ उत्तरेतल्या पहिलवानांनी गाजवला. इंग्रजांच्या काळात कुस्तीची वाताहात...

इंदिरा गांधीशी पंगा घेणारी पाणीवाली बाई अशी त्यांची ओळख होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रमाण आजवर कमी राहिलेलं आहे. राज्याचे राजकारण   सुरवातीपासूनच पुरुष प्रधान राहिले आहे. आज आपण या सर्व गोष्टींचा बाबतीत बोलतोय त्याचं कारण...

कोण आहे हा हेल्मेट मॅन ऑफ इंडिया?

सध्या जग हे वेगाने पुढे चालाल आहे. त्यात माणूस पैसा कमवायला जीवाची पर्वा न करता रात्र-दिवस स्वतःला कामात झोकून देत आहे. कारण आयुष्यात सगळ...

शेतमजूर आईची मूले : एकजण करोडपती तर दुसरा कॅबीनेट मंत्री !

भिडूनों तासगाव तालुक्यातील पेडगावातल्या अशोकची ही गोष्ट आहे. चर्मकार समाजात जन्माला आलेला अशोकने लहानपणापासून  घरात हलाखीची गरीबी पाहिली . वडील गावकी करायचे म्हणजे गावातल्या...

डॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.

साल होतं २००५. डीआरडीओ चे वैज्ञानिक डॉ. हरीनाथ यांना पोस्ट-डॉक्टरल वर संशोधन करण्याची अमेरिका कडून संधी देण्यात आली होती. एक संरक्षण वैज्ञानिक आणि सरकारी...

वय वर्ष अवघे १२३, आजही न चुकता योगासने करतात.

योगाअभ्यासामुळे माणूस फिट आणि हेल्दी होतो, त्याचे आयुर्मान वाढते या वर तर जगातल्या मोठमोठ्या विद्यापीठांनी देखील मोहोर लावली आहे. पण एक  साधूबाबा याचे जीतजागतं...
error: Content is protected !!