त्यांनी नथुरामला एका फटक्यात पकडले अन् त्याच्या हातातला सुरा काढून घेतला.

सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर जवळच भिलार गाव. आज अख्खा देश या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखतोय. पण तरिही आज या गावाची ओळख, गांधीजींना वाचवणाऱ्या भिलारे...

सातारची प्रियांका ठरली “मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.”

ती बंगलुरूमध्ये जॉब करते. ती साताऱ्याची आहे. जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. हि झाली तिच्याबद्दल असणारी सहज साधी माहिती. म्हणजे कस हल्ली सर्वच...

ते वयाच्या ४८ व्या वर्षी व्यवसायात उतरले, आज त्यांचा एवरेस्ट पाईप्सचा ब्रॅण्ड आहे.

एवरेस्ट सिमेंटच्या टाक्या, पायपांच नाव तुम्ही ऐकलं असेल. तसही सिमेंटच्या टाक्यांच नाव पाहण्याचा योग आपल्याला खूप कमी वेळा येतो. घराच काम काढलं की सिमेंटची...

पोरांनी “पुतळा” उभारून जपल्या आहेत शेतकरी बापाच्या “स्मृती”.

शुक्रवारी कामानिमित्त महेश गुरव या मित्रासोबत इस्लामपूरला जाण्याचा योग आला. मोटारसायकल वाळव्याच्या जवळ आली आणि रस्त्याच्या कडेला एक दृश्य बघून आपोआप गाडीच ब्रेक दाबले...

जगाच्या टेबलावर भारताची बाटली ठेवून जगदाळे गेले.

  जगदाळे कोण ?  अरे हा ती कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची.  व्हिस्की. अमृत व्हिस्की वाटतं.  झालं... पिणाऱ्या आणि न पिणाऱ्यांसाठी त्यांची इतकीच ओळख असावी. दर्दी पिणारे अमृतच नाव...

या बंडखोर तरुणाची बातमी ऐकल्यावर शाहू महाराज त्यांच्यावर बेहद खुश झाले.

कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची चळवळ सुरु केली. गोरगरीब बहुजन समाज, उपेक्षित पददलित समाजाच्या पोरांना शिकायला त्यांनी शाळा वसतीगृहं...

ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.

दोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ...

भारताचा शेवटचा मॉडर्निस्ट : हमीद दलवाई.

प्रत्येक धर्माच्या समाजमान्य अशा काही रूढी-परंपरा असतात. काही श्रद्धा तर काही अंधश्रद्धा. आपल्यापैकी अनेकजण त्या मेंढरासारखे डोळे झाकून त्या रूढी आणि परंपरा फॉलो करतात. अशातच...

गडचिरोलीतील आव्हानांशी भिडताना : IPS संदिप पाटील.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी केलेल्या शक्तीशाली भूसुरुंग स्फोटात सी-६० कमांडो पथकाचे १५ जवान शहीद झाले. २०१४ ते २०१५ अशी दोन वर्षे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक...

जय महाराष्ट्र ! पण का म्हणायचं नक्की वाचा.

जय महाराष्ट्र. महाराष्ट्राने देशाला काय दिले हा विचार केला तर खूप गोष्टींची भली मोठी यादी निघते. यातीलच काही निवडक गोष्टी. ज्या वाचल्या की तुम्हाला...
error: Content is protected !!