इंदिरा गांधीनी सावरकरांच्या स्मारकाला वैयक्तिक खर्चातून ११ हजार रुपयांची देणगी दिली होती.

वि.दा.सावरकरांच्या मृत्यूला आता पन्नासहून जास्त वर्षे उलटलेत. मात्र आजही भारत त्यांच्यावरून दोन हिश्श्यात वाटला गेलाय. काही जन त्यांना माफीवीर म्हणून चेष्टा करत आहेत तर...

याच उठावानंतर ब्रिटीशांना कळाल की भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

भारताला इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातला कोहिनूर हिरा म्हटल जायचं. या हिऱ्यावरची पकड ढिली करणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. मात्र एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना कळाले...

मराठ्यांच्या पुरोगामित्वाच्या खुणा आजही अहमदाबादच्या भिंतीवर पाहायला मिळतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याला येत आहेत.  या दौऱ्यात त्यांनी अहमदाबादला भेट द्यायचं देखील ठरवल आहे. आता विदेशी पाहुणा येणार म्हटल्यावर लगीनघाई उडणे...

एकेकाळची पुण्याची CA फर्म आज हजारो कोटी रुपयांची आयटी कंपनी बनलीय.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पुण्यात किर्तने पंडीत असोसिएट नावाची सुप्रसिध्द सीए फर्म आहे. ही फर्म रवी पंडीत यांच्या वडिलांची. ते स्वतः अमेरिकेच्या सुप्रसिद्ध एमआईटीच्या...

तेव्हा पप्पा राज्याचे अर्थमंत्री असून देखील माझ्या शाळेत मुलाखतीसाठी आले.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात करण-अर्जून सिनेमातल्या जोडीप्रमाणे 'प्रतिक-राज' जोडी ओळखली जाते. प्रतिक पाटील व राजवर्धन पाटील हे मा. मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव. आज जयंत...

अकोल्यात झालेल्या हल्ल्यात प्रबोधनकार ठाकरेंनी महात्मा गांधीजींचे प्राण वाचवले होते.

गोष्ट आहे १९३०च्या दशकातली. इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्धच सविनय कायदेभंगाच आंदोलन मागे घेतलेल्या गांधीजीनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व भारतभर दौरे सुरु होते. मात्र...

बायकोने मारलेल्या टोमण्यामुळे भडकलेल्या इंजिनियरने पहिला मेड इन इंडिया मिक्सर बनवला !

आपल्या आधीची पिढी नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावातल एकत्र कुटुंब सोडून शहरात आली होती. संसार नवा, शहर नवं. या सगळ्याशी जुळवून घेता घेता नाकी नऊ आलं...

शिवरायांमुळे जळगावच्या मातीत केळी पिकवण्यास सुरवात झाली.

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी...

नाना शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून भारतातली पहिली गॅस कंपनी सुरु झाली.

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. नुकतच इंग्रजांनी मराठ्यांना हरवून भारतावर राज्य सुरु केलं होतं. पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेलं मुंबई त्यांचं लाडक शहर. अरबी समुद्रातील सात बेटे...

विद्यापीठ की आकाशवाणी वसंतदादांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.

गोष्ट आहे १९६०च्या दरम्यानची. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून मुंबईला आणला होता. हे राज्य बनावे यासाठी प्रचंड मोठी आंदोलने झाली होती, अनेक...
error: Content is protected !!