उत्तरेच्या दक्षिणायनास प्रारंभ…!!!

  २७ एप्रिल २०१८  हा दिवस यापुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणून गणला जाईल. उत्तर  कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे...

रेशीम मार्ग – चेंगीज खानाचा वारसा.

  आजच्या कोरीयापासून ते पूर्व युरोपातील बाल्कन राष्ट्रांपर्यंतचा म्हणजे कास्पियन समुद्रापर्यंत, चेंगीजखानाचं साम्राज्य होतं. एवढं प्रचंड साम्राज्य मानवी इतिहासात फक्त मंगोलांनीच स्थापन केलं. रोमन साम्राज्य...

गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…

चंप्र देशपांडे एकदा कवितेच्या बाबत म्हणाले की ‘मी जी कविता करतो ती मी आणि माझ्या आधीच्या सर्वांनी मिळून लिहीलेली असते.’ किती खरं आहे हे...

चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….!!!

आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच स्वतःच्या राष्ट्राचा फायदा आणि हितसंबंधांची जपणूक या बाबींना अतिशय महत्व असतं. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज’ मध्ये...

चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.

शुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या...

ओ ‘रामजी’ बडा दुख दिया…

आजकाल डॉ आंबेडकरांना नवनवीन नावात, रंगात रंगवायचे काम जोराशोरात सुरु झालेले आहे. एक माणूस जो अस्पृश्य होता, काही लोकांसाठी देशद्रोही होता, काही लोकांना तो...

रेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग

पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा ते तक्षशिला (आज ते पेशावरमध्ये म्हणजे पाकिस्तानात आहे) असा हमरस्ता होता. भारतातील सुती कापड, धान्य आणि मसाल्याचे पदार्थ या मार्गावरून...

रेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.

चीन नावाचं एक राजघराणं होतं. या राजघराण्याने आजच्या चीनमधील विविध प्रांतांतील राजांचा पराभव करून चीनचं एकत्रीकरण केलं म्हणजे साम्राज्य स्थापन केलं. इसवीसन पूर्व ३...

बारमाही अफवांचं पिक.

एक दिवस एक शेतकरी शेतात गेला. त्याच्या शेतात मेथीच पीक होतं. तो मेथीच्याजवळ गेला तर तिथं सापाच जुळ खेळत बसलेलं. त्याला राग आला. "ही...

रेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.

पर्वत, डोंगर, टेकडी, नदी, जंगल, मैदान, वाळवंट, समुद्र, तारांगण, वारे हे जग आपल्याला दिसतं. पंचेद्रियांनी अनुभवता येतं. माणसासहीत सर्व सजीव, या वास्तवाशी जुळवून घेतात,...
error: Content is protected !!