सगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि…. 

फेसबुक मेमरीनं सगळ्यांच भलं केलं आहे. सकाळी फेसबुक मेमरी दिसते आणि आपण त्या जगात जातो. फेसबुकचं पाच-सहा वर्षांपुर्वीच ते जग. तेव्हा आपल्या फ्रेंन्डलिस्टमध्ये साताऱ्याची ‘परी’...

फोटोचे पदर…!!!

  सन २००८ . नाटकाचं खूळ डोक्यात संचारलेलं. त्याच खुळातून एक दिवस कामधंदा वाऱ्यावर सोडून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चं एक महिन्याचं वर्कशॉप करायचं ठरवलं. त्या वर्कशॉपला महाराष्ट्रभरातून...

रेशीम मार्गावरील ग्यान की दुकान…

युनान, मिस्र, रोमां सब मिट गए जहाँसे बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा, असं म्हणणार्‍या इक्बालला चीनचा विसर पडला. भारत आणि चीन या दोन अतिप्राचीन...

शेक्सपियर आणि त्याचे वाय झेड क्रोमोसोम्स.

मला शेक्सपियर पहिल्यांदा कधी भेटला तो दिवस आठवत नाही. ते आठवण निरर्थक आहे. शेक्सपियरच्या अस्तित्वाइतकंच निरर्थक. पण शेक्सपियरने मला भरपूर काही दिलं आहे. कोटेबल...

ब्रह्मानन्दम : थपडा खाऊन स्टार बनलेला माणूस.

ब्रह्मानन्दमच्या नावावर सर्वाधिक सिनेमांमध्ये (एक हजार पेक्षा जास्त) काम करण्याचा विक्रम आहे. हा झाला कागदोपत्री विक्रम. पण त्याच्या नावावर अजून एक अनधिकृत विक्रम जमा...

रेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.

चीन नावाचं एक राजघराणं होतं. या राजघराण्याने आजच्या चीनमधील विविध प्रांतांतील राजांचा पराभव करून चीनचं एकत्रीकरण केलं म्हणजे साम्राज्य स्थापन केलं. इसवीसन पूर्व ३...

रेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.

पर्वत, डोंगर, टेकडी, नदी, जंगल, मैदान, वाळवंट, समुद्र, तारांगण, वारे हे जग आपल्याला दिसतं. पंचेद्रियांनी अनुभवता येतं. माणसासहीत सर्व सजीव, या वास्तवाशी जुळवून घेतात,...

आपल्या मिशीवर पिळ देत तो पुन्हा आला…

'मला हवं ते सर्व मिळाले आहे. आयुष्यपासून कुठलीच वेगळी मागणी नाहीये. तरी पण मन भरल्यासारखं वाटत आहे. रोज नवीन दिवस उगवतो, मी मात्र तोच...

अजय देवगणनी वाट लावली.

खरं सांगायचं तर मला तुम्हा सगळ्यांचाच हेवा वाटतो. आपल्या आवडत्या आमिर खान ने गोटी दाढी ठेवली म्हणून स्वतःला शोभत असेल नसेल हा विचार न...

चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.

शुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या...
error: Content is protected !!