जाफरने विदर्भाला जिंकवून सिद्ध केले, तो अजूनही संपलेला नाही.

मागच्या आठवड्यात बातमी आली विदर्भाने रणजी कप जिंकला. या अविश्वसनीय विजयाचा शिल्पकार होता वासिम जाफर. अनेकांना धक्का बसला वासिम जाफर अजून खेळतोय? आज तो...

क्रिकेट मध्ये खेळाडुंचा जर्सी नंबर कोण आणि कस ठरवतं ?

आपले भिडू दोस्त म्हणजे लई क्युरिअस बाबा. काय काय प्रश्न त्यांना पडत असतेत आणि मग ती आम्हाला इनबॉक्स करतेत. मग आमचे संपादक म्हनतेत प्रश्न...

स्मृती मंधनाच्या यशामागं सांगलीच्या या तरुणाचे कष्ट आहेत.

२०१७ सालचा मुलींचा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार होता. भारताची स्टार बॅट्समन स्मृती मंधना गुढ्घ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने टीमच्या बाहेर होती. वर्ल्ड कप क्वालीफायिंगचे...

कुंबळेचा विक्रम होईल म्हणून वकार रनआऊट होणार होता पण…

बरोबर वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. १९९९ चा पाकिस्तानचा तो सुप्रसिद्ध भारतातला कसोटी दौरा सुरु होता. पहिला कसोटी सामना सचिनच्या जबरदस्त शतकानंतर ही गमवावा लागला...

वीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनबरोबर अख्खा देश रडला होता.

जानेवारी १९९९. जवळपास १२ वर्षा नंतर पाकिस्तान भारत दौरयावर आलेला. अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात केला होता त्याचाच भाग म्हणून पाक क्रिकेट टीम भारतामध्ये...

सचिन मॅचचा पहिला बॉल का खेळायचा नाही ?

आपल्या लहानपणाची एक आठवण नेहमीच मनात कोरलेली आहे. भारताच्या मॅचवेळी सचिन आणि गांगुलीची ओपनिंग. त्याकाळात हे दोन्ही बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये होते. डावखुरा गांगुली आणि...

द्रविडनंच पहिल्यांदा ओळखलं होत पुजारा आपला वारसदार होणार !

साल होत २००६. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कॉर्पोरेट क्रिकेट टूर्नामेंट सुरु होती. इंडियन ऑईलची बटिंग सुरु होती. त्यावेळचा भारतीय संघाचा कॅप्टन राहुल द्रविड ग्राउंडवर जॉगिंगसाठी...

गर्लफ्रेंडला हॉटेलवर आणून दिल नाही, म्हणून विनोद कांबळी रडला होता.

१९९३ सालचा भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. मोहम्मद अझरूद्दीन तेव्हा भारताचा कॅप्टन होता. टीम मध्ये कपिल देव सारखे सिनियर सुद्धा होते आणि तेंडुलकर कांबळी...

धोतर घालून सिक्स मारणारे देवधर मास्तर

साल होत १८९६. पुण्याला कुप्रसिद्ध प्लेगच्या साथीन छळलं होत. गावाला रिकामं करून बळजबरीने छावण्यामध्ये वसवण्यात आलं होत. शाळा बंद होत्या. अस्मानी संकट पण लहान मुलांसाठी...

एम टीव्हीनं राहुल द्रविडची तपश्चर्या भंग करायला अप्सरेला पाठवलेलं.

राहुल द्रविड! त्याची ओळख 'लास्ट जंटलमन ऑफ क्रिकेट' अशी आहे. आजकाल अभावाने आढळणारा संयम हा त्याचा सर्वात मोठा गुण होता. ऋषीमुनींच्या संयमाने तो मैदानावर उतरायचा....
error: Content is protected !!