सचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, “या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची”

सचिन तेंडूलकर हा निर्विवादपणे जगातला सर्वोत्तम फलंदाज. आधुनिक युगातला डॉन ब्रॅडमन ! १९८९ ते २०१३ या आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीत त्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली....

गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही.

तो युनिव्हर्सल बॉस आहे. त्याच्यासारखा बॉलचा कर्दनकाळ कधी क्रिकेटने पहिलाच नाही. आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या बॉलला सिक्स मारून सुरवात करणारा तो जनावर. स्वतःला सिक्स मशीन...

क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला...

युवराजने ६ सिक्स मारले त्याच्या आधी फ्लिन्टॉफने त्याला कोणती शिवी दिलेली?

१९ सप्टेंबर २००७. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकपची भारत विरुद्ध इंग्लंड मॅच. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली होती. गंभीर आणि...

धूर्त ब्रॅडमनने आपल्या आधी बॉलर्सनां बॅटिंगला पाठवलं.

सगळ्यांना वाटत की क्रिकेट हा अंगमेहनतीचा खेळ आहे. पण आपल मत आहे की क्रिकेट अंगमेहनतीपेक्षा डोकॅलिटीचा खेळ आहे. या खेळात ज्याच डोकं जास्त पळतंय...

या मुंबईकराने अकरा हजार धावा ठोकल्या तरी देशासाठी खेळायचा चान्स मिळाला नाही.

साल १९८८. मुंबईच्या शालेय क्रिकेट सुप्रसिद्ध हॅरीस शिल्डची सेमीफायनल. शारदाश्रम विद्यामन्दिर विरुद्ध सेंट झेव्हिअर्स. दोन तेरा वर्षाचे बॅट्समन पीचवर इतिहास रचत होते. तिसऱ्या विकेटसाठी...

वेस्ट इंडीजचा रविंद्र भारतात आल्यावर ‘रॉबिन सिंग’ झाला.

रॉबिन सिंग आठवतोय..? आठवायलाच पाहिजे. भारतीय क्रिकेटरसिकांनी रॉबिन सिंगला विसरू नये, एवढं योगदान तर रॉबिन सिंगने निश्चितच भारतीय क्रिकेटला दिलंय ! भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता...

तेंडूलकरला कसं आउट करायचं याची टीप शेन वॉर्नला एका भारतीय बॉलरने दिली होती.

आपल्याला कधी खरं युद्ध पहायची संधी मिळाली नाही. पण आयुष्यात येऊन क्रिकेटमधलं महायुद्ध नक्कीच पाहायला मिळालं. शेन वॉर्न विरुद्ध सचिन. त्याकाळचे दोघेही सर्वोत्तम होते....

दुर्देवाने आज भारताच्या पहिल्या सुपरस्टार क्रिकेटरला कितीजण ओळखतात हा प्रश्न पडतो.

ब्रिटीश लेखक नेव्हिल कार्डस यांनी ज्यांच्याबद्दल ‘द मिडसमर नाईटस ड्रीम ऑफ क्रिकेट’ असं म्हणून ठेवलंय ते महाराजा रणजीत सिंह हे भारतातील पहिले सुपरस्टार क्रिकेटर...

झिम्बाब्वे क्रिकेट ज्यांच्यामूळ संपलं त्या रॉबर्ट मुगाबे यांचं काल निधन झालंय.

हेन्री ओलोंगा आठवतोय? हा तोच झिमाब्वेचा फास्ट बॉलर ज्याने सचिनशी पंगा घेतला होता आणि पुढे सचिनने न भुतोनभविष्यती अशी त्याची पिटाई केली होती.त्याकाळची झिम्बाब्वेची...
error: Content is protected !!