नेहरूंच्या हलगर्जीपणामुळे भारताचा संघ फुटबॉल विश्वचषक खेळू शकला नव्हता ? 

फ्रान्स फुटबॉल विश्वचषक जिंकला पण चर्चा झाली ती क्रोएशियाची. क्रोएशियाची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यांची तुलना केली जाऊ लागली. त्यानंतर भारताचं फुटबॉलमधलं स्थान चर्चेला...

मनोज प्रभाकरने संजय मांजरेकरला धोका दिला होता…!!!

संजय मांजरेकर आणि मनोज प्रभाकर. कधीकाळी दोघांनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती. सिनिअर खेळाडू म्हणून मांजरेकरांच्या मनात मनोज प्रभाकरविषयी आदर होता. पण एक प्रकरण असं...

चेतन शर्माला आजही त्या सिक्सरसाठी ओळखताय, हे वाचा मत बदलेल..!!!

चेतन शर्मा हे नांव भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर कायमचं कोरलं गेलंय ते जावेद मियादादकडून शेवटच्या बॉलवर खाल्लेल्या सिक्सरसाठी. चेतन शर्माचं नांव जेव्हा कधी निघत, तेव्हा मियादादचा हा...

कधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली जाते…!!!

  साधारणतः दीड वर्षांपूर्वी श्रीनगरमधील एका मुलीचा फोटो देशभरात व्हायरल झाला होता. या फोटोत एक जमाव पोलिसांवर दगडफेक करत होता आणि त्या जमावाचं नेतृत्व एक...

वर्ल्डकप चोरण्याचं जे काम हिटलरला जमलं नाही ते एका भुरट्या चोरानं करुन दाखवलं.

गेल्या दहा - बारा दिवसापासून जगभरातले सर्वोत्कृष्ट ३२ देश फुटबॉल वर्ल्ड कप ची ' गोल्डन ट्रॉफी ' आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी लढत आहेत. १९३०...

मोहिंदर अमरनाथने होल्डिंगला एलबीडब्ल्यू केलं आणि भारतीय संघाने इतिहास रचला…!!!

२५ जून १९८३. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस. याच दिवशी कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेटच्या सुवर्णमय भवितव्याच्या वाटचालीची बाराखडी लिहीली...

ब्रॅडमनचा खेळ बघण्यासाठी देवदास गांधींनी जेलमध्ये रात्र घालवली होती…!!!

  सर डॉन ब्रॅडमन. फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधलाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतातला खऱ्या अर्थाने ‘डॉन’ माणूस. ज्यावेळी  हा माणूस क्रिकेट खेळत होता त्यावेळी  या माणसाने...

विदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू…!!!

  सैय्यद मुश्ताक अली. भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातलं  एक खूप महत्वाचं नांव. सी. के. नायडू नावाच्या पारखी माणसाने, जे की भारताच्या कसोटी संघाचे पहिले कॅप्टन...

विश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..?

​ यावर्षीच्या फुटबॉल  वर्ल्ड कपची रंगतदार सुरुवात काल-परवा रशियामध्ये  झाली. ‘वर्ल्ड कप’ २ दिवसांपूर्वी सुरू झाला असला तरी, ‘वर्ल्ड कप’च्या आयोजनामागचा 'ड्रामा' २०१० ​मध्येच सुरू झाला...

कधीकाळी महात्मा गांधी फुटबॉलचे देखील हिरो होते.

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट... महात्मा गांधी, भारताचा सगळ्यात लोकप्रिय ग्लोबल माणूस. फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय  इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता...
error: Content is protected !!