क्लूजनरने सेमीफायनलला माती खाल्ली आणि आफ्रिकेचे चोकर हे नाव फायनल झाले.

साल होत १९९९. तेव्हाचा वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. तेव्हा स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालची ऑस्ट्रेलिया जगात नंबर वनला होती. गिलख्रिस्ट, मार्क वॉ ,...

कपिल देवच्या वर्ल्डकपमधल्या त्या इनिंगने पूर्ण भारताच्या क्रिकेटला बदलून टाकलं होतं.

भारताचा महान बॅटसमन सुनील गावस्कर याला एकदा एका मुलाखतीमध्ये त्याने पाहिलेली वर्ल्डकप मधली सर्वोत्तम बॅटिंग कोणती विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने एका क्षणात उत्तर...

वडिलांच्या मृत्यूचं दुख: बाजूला सारून तो देशासाठी परत आला होता.

१९९९ सालचा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. सोळा वर्षापूर्वी याच ठिकाणी कपिल देवच्या टीमने विश्वकप उचलला होता. तीच जादू परत करून...

आणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.

१९९६चा  वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत होता. होम ग्राउंड वर दक्षिण आशियाई टीमची कामगिरी जबरदस्त होत होती. त्याकाळात भारताचा सचिन ,पाकिस्तानचा सईद अन्वर, श्रीलंकेचा...

रोहित शर्माची मुंबई इंडियन्स धोनीच्या चेन्नईवर कायम भारी का पडते?

दोन मोठ्या टीममध्ये रायव्हलरी नसेल तर खेळात गंमत नाही. फुटबॉल जगात या गोष्टी लई फेमस आहेत. स्पेनमध्ये रियाल माद्रिद-बार्सिलोना, इंग्लिश लीगमध्ये लिव्हरपूल-मँचेस्टर युनायटेड, कोल्हापुरात...

सचिन आणि लारा मध्ये कोण भारी होता ?

साल होत २००५. ऑस्ट्रेलिया मधल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर त्सुनामीच्या निम्मितानं एक चॅरीटी सामना सुरु होता. वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध आशियाई इलेव्हन. रिकी पाँटिंग कॅप्टन असलेल्या...

बिस्किटात ‘पार्लेजी’ आणि क्रिकेटमध्ये ‘नेहराजी’ म्हणजे फुल्ल टू रिस्पेक्ट.

मास्टर ब्लास्टर, द वॉल, दादा....  जगासाठी हि टोपणनावे असतील पण सच्च्या क्रिकेटप्रेमींसाठी हि नावे कोणत्याही सुपर हिरोपेक्षा मोठी आहेत. तसच एक टोपननाव मुल्तान का सुल्तान...

कपिल देव का रडला होता, पडद्यामागची गोष्ट करण थापर यांच्याच शब्दात. 

बीबीसी चा फेस टू फेस कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी बीबीसीने क्रिकेटपटूंच्या मुलाखती करण्यासाठी सांगितलं होतं. या कार्यक्रमात मुलाखत घेण्याची जबाबदारी होती जेष्ठ पत्रकार करण थापर...

याच मॅचमूळं दिनेश कार्तिकला वर्ल्डकप टीममध्ये चान्स मिळालाय.

यावेळच क्रिकेट वर्ल्ड कप जवळ आलय. दोन दिवसापूर्वी भारतीय संघाची घोषणा झाली. नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर जशा प्रतिक्रिया येतात तशा प्रतिक्रिया आल्या. काही जण...

मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभ राहिलं.

सत्तरच्या दशकातील गोष्ट. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे. विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव...
error: Content is protected !!