हाफ एव्हरेस्ट !!!

हाफ एव्हरेस्ट ? हे कसलं स्वप्न ? त्याचं स्वप्न हे पुर्ण एव्हरेस्टचंच होतं. पण तो निम्यात पोहचला तरी हिरो झाला. नेमका कसा ? नोबुकाझू कुरिकी. जपानी...

लाल चिखलाचा ‘ला टोमॅटिना’ झाला असता तर भारताचा ‘इंडिया’ झाला असता काय ?

शाळेत असताना 'लाल चिखल' हा भास्कर चंदनशिव यांचा धडा वाचला असेलच. बाजारात टोमॅटो विकायला घेऊन आलेला शेतकरी बाप शहरातल्या अति शहाण्यांनी दर पाडून मागिल्यामुळे वैतागलेला असतो. घाम...

भारतातील अशी ठिकाणे जिथे भारतीयांनाच प्रवेश नाही !

इंग्रज राजवटीखाली भारतीयांशी करण्यात आलेल्या भेदभावाविषयी तर आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला जर सांगितलं स्वातंत्र्य भारतात सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत, जिथे भारतीयांनाच प्रवेश...

मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण “सांजाव”.

गोवेकरांना नेहमीच सुशेगाद गोयंकार म्हणजेच निवांत गोवेकर म्हणून ओळखले जाते, पण सुशेगाद समजले जाणारे हे लोक मात्र कोणताही सण साजरा करताना जगात भारी होईल...

जात, धर्म आणि पैसा न मानणारं भारतातील ‘जागतिक’ शहर !

तुम्हाला जात, धर्म आणि राष्ट्रवाद यांसारख्या गोष्टी बाजूला ठेऊन फक्त ‘माणूस’ म्हणून जगायचंय..? ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण तुमच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणायचीये...? तर मग...

गड किल्ले बांधण्यास कधीपासून सुरवात झाली..?

आपल्या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर ते म्हणजे गड-किल्ले. याच गडांच्या तटबंदी, दरवाजे, बुरुज, या इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांच्या प्रत्येक भागावरून...

उजनीचं पाणी – यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.

मान्सुनचं आगमन झालं की सगळ्यांना आपल्या गावात आपल्या भागात पाऊस कधी कोसळेल याचीच काळजी लागलेली असते. मात्र आम्हा सोलापूरवासीयांना आस लागते ती पुण्यातील पावसाची....

गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनाला गाव साफ करण्याचा निर्णय घेतला, आजही ते चालू आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या वेळी अनेकजण हातात झाडू घेऊन कचरा साफ करताना फोटोसेशन करत होते. सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करत होते. आज मागे वळून...

हैदराबादेतील रोडला डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलीचं नांव का देण्यात आलंय …?

  हैदराबादेतील एका गावातील नागरिकांनी सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी ‘गांधीगिरी’चा अनोखा मार्ग अवलंबलाय. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम या...

चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का…?

  जगभरातील ७ आश्चर्यांपैकी सर्वात पहिल्या स्थानी असणारं आश्चर्य म्हणजे चीनची जगप्रसिद्ध भिंत. ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या भिंतीबद्दल आपण...
error: Content is protected !!