या महाराजांना “सटरफटर” नाव का पडलं ?

सटरफटर हे कसलं नाव ? नेमकां काय असेल या महाराजांचा इतिहास ? आणि हे असल सटरफटर नाव पडण्यासारखे नेमके कसले उद्योग महाराजांनी केले असावेत...

कुलकर्णींच्या ‘मीरा’ला तोड नव्हती…!!!

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात...

लडाखला जाताय तर हे वाचून जा !!! नाहीतर पश्चातापाची वेळ येईल !!!

वय वर्ष १७ ते २१ दरम्यान असणाऱ्या मुलांचा निम्मा काळ हा गोव्याला जाण्याची अशी स्वप्न रंगवण्यात गेला असून त्यानंतर २१ ते २८ वर्ष वय...

लडाखला जाण्यासाठी किती रुपये लागतात ? 

तर जशी तुम्हाला लेह लडाख ट्रिपची हौस आहे तशी मला पण होती. पण किती पैसै खर्च होणार याची सर्वसामान्य  काळजी मला पण होती. शेवटी हाताला...

मरद लोग पचास रुपये दे के मुझे आती क्‍या पुछते है…मै क्‍या बाजारू हू???

दुपारचे दोन वाजले होते. धोधो कोसळणारा पाऊस. मी एका हॉटेलमध्ये बसून चहा पीत होते. चहामुळे अंगात कणभर का होईना हवेत पसरलेल्या गारव्यासाठी ऊर्जा आली...

शेक्सपियरने झपाटलेलं गाव..

"मी पानपट्टीवाल्याकडे सिगरेट मागितली तर त्यान शेक्सपियर समजावून सांगितला. कटिंगवाल्यानं मला ग्रीक फ्रेंन्च नाटकांचा इतिहास सांगितला. पंक्चरवाला कालिदासावर बोलत होता. कर्नाटकातल अस एक गाव...

वाघ कसा दिसतो ?

Bird Survey साठी STR  (Satpura Tiger Reserve) च्या Madhai Gate ला आम्ही सकाळीच पोहचल्यावर हळूहळू सर्व लोक दुपारपर्यंत जमा होत होते. काही लोक इथे...

रजनीकांतसुद्धा बोलतो त्या “दक्षिणी मराठी ” मागे आहे, मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास.

काही दिवसापूर्वी सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ पहिला. त्यात तो मराठीत बोलत होता. त्याच्या भाषेमध्ये मराठीचा रांगडेपणा तर होताच पण त्याशिवाय दाक्षिणात्य भाषेतला गोडवा देखील...

जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टोकावर, दहा हजार फुटांवर शिवरायांची प्रतिमा आहे..

"टुरटुक" हे जम्मू आणि काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील एक गाव आहे. हे श्योक नदीच्या काठावर लेह शहरापासून 205 किमी अंतरावर असलेल्या नुब्रा तहसीलमध्ये स्थित आहे... १९७१...

याठिकाणी राम “राजा” म्हणून पूजलां जातो. बंदूकीच्या फैरी झाडून पोलीस रोज सलामी देतात !!!

भारतात अस एक ठिकाण आहे ज्याठिकाणी रामाला आजही राजा म्हणूनच मानलं जातं. रामाला रोज पोलिसांमार्फत बंदूकींच्या फैरी झाडल्या जातात. रामाच्या हातात ढाल आणि तलवार...
error: Content is protected !!