सलीम जावेद वेगळे कशामुळे झाले ?

ऐंशीच दशक. भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये तेव्हा सलीम जावेद हे नाव खूप मोठ होतं. जंजीर, शोले, दिवार, डॉन, त्रिशूल, शान एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे...

“खान” त्रयीच्या किल्यात सर्वात प्रथम सुरंग लावला तो ह्रतिकने.

सलग काही सिनेमे फ्लॉप. मेंदूतल्या गाठीमुळे करावी लागणारी ब्रेन सर्जरी. बाहेर अभिनेत्रीसोबत संबंधाची प्रेक्षकांमध्ये अनेक दिवस चघळत असलेली चर्चा, त्याच दरम्यान गेली 14 वर्षे...

रजनीच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी अनुभवला आहे काय? तेही मुंबईत !

रजनीकांत हा खऱ्या अर्थाने सुपरहिरो आहे असं म्हणता येईल. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असणारं वेड, प्रेम आणि आदर हे काही वेगळ्याच पातळीवरचं आहे. म्हणजे पुढच्या...

९७ वर्षांपूर्वी तानाजीच्या पराक्रमावर बनलेला हा चित्रपट भारतातला पहिला सुपरहिट सिनेमा होता !

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील एक अतिशय महत्वाचं नांव म्हणजे बाबुराव पेंटर हे होय. त्यांचं मूळ नांव बाबुराव मेस्त्री असं होतं, परंतु घरात असलेल्या रंगकामाच्या...

रंगीला रहमान !

१९९५ साल, नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं...

“ऐ मेरे वतन के लोगों” हा आवाज कोणाचा ?

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं फरक फक्त इतकाच कि पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं. पहिलं वाक्य हे असच बोनसं. सध्याचा मुद्दा आहे...

१९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.

राहुल देव बर्मन म्हणजेच ग्रेट संगीतकार आर.डी.बर्मन .असं म्हणतात की लहानपणी तो पाचव्या सुरात रडत होता म्हणून त्याला पंचम हे टोपणनाव पडले. त्यांचे वडील एस.डी.बर्मन...

मधुबाला पेक्षाही सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.

ती होती एक शापित अप्सरा. नाव प्रिया राजवंश.  खर नाव वीरा सुंदर सिंग. जन्मली शिमल्याच्या आलिशान महालात. हिमाचलच सगळ सौंदर्य तिच्यात उतरलं होतं.वडील सरकारी अधिकारी....

आईच्या नशिबी जे दुःख आलं तेच दुःख कादर खानच्या वाट्याला सुद्धा आलं होतं!!

कादर खान मुळचा अफगाणिस्तानातला पठाण. आई वडिलांचा चवथा मुलगा. पहिली तिन्ही मुलं लहानपणीच वारल्यानंतर कादरखान कसाबसा जगला. त्याच्या जगण्याचा आईला केवढां मोठ्ठा अभिमान वाटायचा....

तेरे नामसाठी भाईला छातीवर केस उगव असं सांगणाऱ्या अनुरागला हाकलण्यात आलं होतं.

गोष्ट असेल दोन हजार सालची. दक्षिणेत सेतू नावाचा सिनेमा धुमाकूळ घालत होता. तमिळ पब्लिक तर या पिक्चरसाठी येडी झालेलीच पण सोबतच क्रिटीक्ससुद्धा भारावून गेलेले....
error: Content is protected !!