कवट्या महाकाळच्या कवटीमागचा खरा चेहरा कोणाचा होता माहिताय का ?

ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते धेय्य अचूक तोच दिपवू शकतो जगाला होऊन खरा धडाकेबाज.. धडाकेबाज. महेश कोठारे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत नसणारा हा एकमेव पिक्चर असेल. या...

त्या क्षणापासून अशोककुमार आणि सिगरेट हे समीकरण फिक्स झालं.

भारतीय चित्रपटसृष्टीचे दादामुनी अशोक कुमार. भारतातले पहिले सुपरस्टार. नैसर्गिक अभिनयाचा पहिला पाठ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला शिकवला. अशोककुमार यांना आठवलं कि एकच चित्र...

…आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली !

प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस. बॉलीवूडने आपल्या इतिहासात बघितलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून जर तिचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. अवघं...

नर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली असती.

बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरी अनेकांना परिचित आहे. याच जोडीचे काही किस्से - मुस्लीम कुटुंबाने वाचविले होते प्राण. १९२९ साली फाळणीपूर्वीच्या...

तू तेंव्हा तशी…

जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना आपण ओळखतो ते "सन्नाटा" या नावाने. "जिस देश में गंगा रहतां हैं" मधला हळवा सन्नाटा. त्यांनी बोलभिडूसाठी लिहलेला हा...

रेखा तिच्या या मैत्रिणीमध्ये बच्चनला शोधत असते.

रेखा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर पण घातक कोडं. तिच्या भोवती इतक्या दंतकथा जोडलेल्या आहेत की त्यावरच एखादा सिनेमा बनावा. गेली तीस चाळीस वर्षे...

माहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केलेली बघायला मिळतेय. भाजप २०१९ च्या निवडणुका पंतप्रधान...

सामनाचं यश हा तर शालिनीताई पाटलांचा कृपाशिर्वाद

"सामना" , मराठी चित्रपटाचा एक ऐतिहासिक टप्पा. राजकीय परिस्थितीवर बिनधास्त भाष्य करणारा पहिला सिनेमा.  विजय तेंडुलकरांची कथा, पटकथा, जब्बार पटेलांच दिग्दर्शन , भास्कर चंदावरकर याचं...

त्याने सनी देओल ला ढाई किलोचा हात दिला.

विनोद चोप्रा (विधू वाला) अत्यंत फटकळ, शिवराळ पंजाबी काश्मिरी. नाना आणि तो परिंदाच्या वेळेला कित्येकदा वाईट तंडले आहेत. अशा माणसासमोर जाऊन उभं राहायचं आणि...

तीन हुकुमी एक्के हातात असून देखील हा बादशाह इंडस्ट्रीपासून दूर आहे.

हिंदी सिनेमा हा साधारण प्रत्येक दशकात बदलत आलाय. प्रत्येक दशकाच्या सिनेमात, ज्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची, तसेच बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची छाप पडलेली...
error: Content is protected !!