‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..?
‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात...
अमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…
"अमेरिका फर्स्ट"चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून...
दुर्दैवी आसिफाचा बकरवाल समाज कायमच आलायं भारतीय सैन्याच्या मदतीला…!!!
आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आणि देशात एकाच खळबळ माजली. प्रकरणाची इत्यंभूत माहिती क्राइम ब्रॅचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी...
वाजपेयी १३ दिवसांचे पंतप्रधान ठरले होते, येडीयुरप्पा ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील काय…?
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटता सुटत नाहीये. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर येडीयुरप्पा यांच्या अल्पमतातील सरकारला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च...
‘ऐश्वर्या राय’ होणार लालू प्रसाद यादवांची सून …!!!
बातमीचं हेडलाईन वाचून तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता असली तरी ही बातमी अगदी खरी आहे, शत-प्रतिशत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू...
बारकाईनं पाहिलं तर यात पाकिस्तानचा हात सुद्धा दिसून येईल.
सध्या एक न्यूज जोरात चर्चेला आहे. कर्नाटकली हुबळी तालुक्यातील लकावली गावातील शेतकऱ्याने आपल्या शेताच्या संरक्षणासाठी अमित शहा आणि मोदींचे कटआउट वापरले आहेत. त्याच्या या...
टाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.
टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १०० अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय...
पाकिस्तानमधील शीख समुदाय पेशावरमधून भारतात स्थलांतर का करतोय..?
हिंदू आणि शीख हा पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाज. परंतु पेशावर आणि शीख समाज हे नातं फार ऐतिहासिक आहे. गेल्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानमधील पेशावर आणि पंजाब...
ज्याला पाकिस्तानात पाठवायचं होतं, त्यालाच भाजपने खासदार केलं..!!!
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ४ जागांसाठी नवीन नियुक्तीस आज मंजुरी दिली. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंग, प्रख्यात मूर्तिकार रघुनाथ महापात्रा, माजी...
“अखिल भारतीय किसान सभेविषयी सारंकाही”
अखिल भारतीय किसान सभेच्या लाल बावट्याखालील शेतकऱ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’ आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत येऊन धडकलाय. या मोर्चामध्ये ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असून मोर्चा...