एबीपी माझाची जाहिरात बंद करणारे कॉटन किंगचे प्रदीप मराठे आहेत तरी कोण?

गेल्या दोन दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे कॉटन किंग या कपड्यांच्या ब्रँडचे मालक प्रदीप मराठे हे एबीपी माझा...

डॉ.मनमोहन सिंह यांच्या भेटीचे ‘वो सत्तर मिनिट’…

२६ मे २०१८ ह्या दिवशी मी, सुजय, मेघा, कुमार केतकर सर, किरण शिंपी आणि डॉ.चालसानी आम्ही सगळे डॉ.साहेबांना त्यांच्या घरी दिल्लीत भेटलो. आमचे पुस्तक...

कठूआ बलात्कार प्रकरणाच्या वकिलांना मध्येच केस का सोडावी लागली होती?

जम्मू मधील कठूआ जिल्ह्यात १० जानेवारी २०१८ रोजी ८ वर्षाच्या चिमुरडीवर घडलेल्या बलात्कार आणि हत्याकांडच्या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. सात नराधमांनी...

AN-32 विमानाच्या अपघातामागे आहे भारताचं बर्म्युडा ट्रँगल ?

अटलांटिक समुद्रातील बर्म्युडा ट्रँगल म्हणजे गेली अनेक वर्ष जगासाठी पडलेल कोडं !! आत्तापर्यंत हजारो विमाने आणि जहाजे इथून गायब झालेली आहेत. कित्येक संशोधक याच्या...

नेहरू ते मोदी: भारताची इस्रायलविषयीची भूमिका कशी बदलली?

जगाचा नकाशा जरी एखाद्याचा हातात दिला तरी त्याला इस्रायल हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण हा देश मुळात आहेच इतका लहान. हे...

डावा-उजवा कालवा आणि पाणी पळवण्याची कालवाकालव !!

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणातील उजव्या आणि डाव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच सूत्र येत्या काळात सत्ताधारी पक्षाकडून बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामागे माढयाची...

१९९२ च्या दंगलीतून एका मुस्लीम कुटूंबाने त्यांचे प्राण वाचवले होते, आणि २६ वर्षांनंतर…

खवय्यांच्या दुनियेत विकास खन्ना या नावाला प्रस्तावनेची गरज नसली तरी इतरांसाठी सांगतो की विकास खन्ना हे सेलिब्रिटी सेफ आहेत. शेफ म्हणून त्यांचं त्यांनी जागतिक...

ओरिसाचा मोदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्यावर दंगलीचे आरोप आहेत.

काल राष्ट्रपती भवनात मोदी सरकार २.०ची शपथविधी झाली. हजारो लोक हा सोहळा पाहण्यासाठी हजर होते. शिवाय देशभरातली करोडो जनता टीव्हीवर या भारतातल्या सर्वात दिग्गज...

हिंदीत शपथ घेणारा मंत्री “संघ” के रुप मैं अस का म्हणतो..

आज नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोर झालेल्या या भव्य आणि दिमाखदार समारंभासाठी जवळपास ८ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आले होते....

देशाच्या विजयाहून प. बंगालमधील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे.

पश्चिम बंगालचा निकाल लागला. एकूण ४२ जागांपैकी तृणमुल कॉंग्रेस २२ जागांवर विजयी झालं तर भाजप १८ जागांवर विजयी झाला. पं. बंगलामध्ये भाजपला २०१४ साली...
error: Content is protected !!