खताळ नसते तर आज देशभरातल्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागला असता. 

संपुर्ण देशभरातील मुख्यमंत्र्यांची एक परिषद दिल्ली येथे बोलवण्यात आली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकत नसल्याने तत्कालीन मंत्री बी.जे.खताळ या परिषदेसाठी उपस्थित होते....

संतोष मानेची “खूनी बस” जी चालवायला ड्रायव्हर घाबरतात…! 

तारिख होती २५ जानेवारी २०१२. सकाळची वेळ होती. स्वारगेटवर नेहमीसारखी गर्दी होती. स्वारगेटवर पुणे-सातारा-पुणे बस लागली होती. स्वारगेट आगाराची हि बस. सकाळची वेळ असल्याने...

महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेल, लग्नस्थळामध्ये रुपांतर करण्यात येणार.

महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे मराठा दौलतीची शान. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. इथेच अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं स्वराज्यासाठी रक्त सांडल. अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्यांच्या...

गोष्ट महाराष्ट्रातल्या पहिल्या इलेक्शन कॅम्पेनिंगची : किस्से इलेक्शनचे.

महाराष्ट्रात इलेक्शनच बिगुल वाजल आहे. अगदी दहा पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होतील अस सांगण्यात येतय. बोलभिडूचा रिच डाऊन झाला की ओळखावं आचारसंहिता लागणार अस...

आजच्याच दिवशी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, I have a Dream…..

प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्यावर श्रद्धा ठेवून वागणं वेगळं. सत्य, अहिंसा ही तत्वज्ञान बोलायला सर्वात अवघड. याच कारणासाठी गांधीजी...

खरंच GST कमी केल्यावर कार स्वस्त होतील ?

जागतिक अर्थव्यवस्थेला मंदी च्या चाहुलीने ग्रासून टाकले आहे. वाहन उद्योगात तर रोज कामगार कपात, उत्पादन बंदी अशा बातम्या येऊ लागल्यात. या मंदी वर मात...

कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती....

अंडरपँटचा खप कमी झाला की ओळखायचं “मंदी आली आहे.”

तुम्ही रोज कामाला जाताय, घरचे हप्ते भरताय अन आठवड्याच्या शेवटी बाहेर हॉटेलात जेवायला जाताय.  एवढे जरी करत असाल तर तर तुमचे नीट चालले आहे...

९०० मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिरं साफ केली…

वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजी म्हणजे बहुसांस्कृतिक शहर. पोटापाण्यासाठी रोजगार मिळेल या आशेनं कानाकोपऱ्यातुन लोक इथे राहायला आलेले. तस बघायला गेलं तर श्रीमंत गाव. पंचगंगेच्या पाण्याने सुपीक...

राजकारण सोडून या पाच जणांच कौतुक मोठ्या मनानं करायला हवं….

पाणी वाढत होतं तरी महापूर येईल असा अंदाज कोणालाच नव्हता. पाण्याची पातळी अचानक वाढू लागली आणि घरंच्याघरं पाण्याखाली गेली. लोकांसोबतच प्रशासनाचे देखील धाबे दणाणले....
error: Content is protected !!