सिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली ?

“आणि मग शिक्षणाने पुरुष जग चालवायला शिकला, अन महिला घर चालवायला” एखाद्या स्त्रीवादी संघटनेच्या लढ्यातील किंवा मोर्चातील फलकावर शोभावं असं हे वाक्य. पण गल्लत करू...

लेनिनच्या पुतळ्याचा घनघोर किस्सा !!!

“पुतळा पाडण्यापूर्वी डोकं लावलं असत तर संघ आज जगात पोहचला असता.” अस आम्ही नाही तर डावे लोक म्हणतात. संघ नेहमीच उत्साहाच्या भरात आत्मघातकी निर्णय घेतो...

नशा शराब मैं होती तो नाचती बोटल !!!

नाचणारी बाटली अर्थात जगातील सर्वांधिक कडक दारू कोणती … शराब, शराबियत यानीं अल्कोलिझम.. अनेक दिव्य पुरुषांनी दारूची महती आपणाला सांगितली असली, तरी आपल्या गावातील महिला उभी...

नेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय !!!

  "च्या आयला हे साहित्यिक हूशार झाले की, हं स्टोरी काय आहे पटकन सांगा. कसय सिंध, हिंदू, नेमाडे, खंडेराव असलं काही असेल तर आधीच सांगा आम्ही...

ऐंशीत पंच्याऐंशी.. मायकल ड्रायवरचा सुसाट प्रवास…

‘मैं बचपन से ही ड्रायव्हर बननां चाहतां थां’ असं काही ते बोलल्याचं आमच्या ऐकण्यात नाही. तरिही ते बचपन से ड्रायव्हर आहेत. वयाची ८४ वर्ष...

तिच्या लघवीनं वाचवले होते ब्रिटीशांचे प्राण !!!

दूसऱ्या महायुद्धातली एक अजरामर कथा…. तर किस्सा असा की, "ज्युलिआना" नावाची एक ब्रिटीनमध्ये कुत्रीण होती. ग्रेट डेन या भरभक्कम जातीची.तस जात सांगायच काही काम नव्हत...

शेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…

पहैले में बहूत पतला था !! मुझे सबी शेतकरी तेरे शेतीका माल सब चुराते हैं कहकें चिडाते थैं !!! फिर मैंने अपने खेती मैं सनी...

जेव्हा विन्स्टन चर्चिलला अमेरिकेकडून दारू प्यायची परवानगी घ्यावी लागली.

विन्स्टन चर्चिल. अनेकांना तो त्याच्या देशप्रेमासाठी आवडत असेल मात्र दर्दी लोकांना तो त्याच्या दारूप्रेमासाठी आवडतो !!! वेळापत्रकानुसार दारू पिणारा तो एकमेव नेता असेल. पण एक वेळ...

मुक्काम पोस्ट नसबंदी कॉलनी !!!

या कॉलनीच नावच नसबंदी कॉलनी आहे !!! अस काय पाप केलेलं इथल्या लोकांनी.... कोणाला हा किस्सा वाचताना खोटा वाटेल तर कोणाला अतिशयोक्ती वाटेल तर कोणाला मजेशीर...

एका रात्रीत सर्वच शेतकरी झाले करोडपती, आशियातल्या श्रीमंत गावाची कहाणी !!!

अरुणाचल प्रदेशमधील बोमजा गाव. शेती करणारे सामान्य कुटूंबातील माणसं म्हणून हे गाव आजवर प्रसिद्ध होतं. गावात विकासकाम देखील तशी बऱ्यापैकी झालेली. गावचा उत्पन्नाचा सोर्स...
error: Content is protected !!