पेट्रोलच्या दराचं सोप्प गणित !!

पेट्रोल-डिझेलच्या दराने गेल्या काही वर्षांतला उच्चांक गाठलाय, त्यामागे अशी अनेक  कारणं आहेत की ज्यावर सरकारचं नियंत्रण नसतं, परंतु सामान्य माणसांवर परिणामकारक ठरणारी ही दरवाढ...

पोरींकडे चोरून बघितलेलं त्यांना कस काय कळतं.. ?

लेख वाचण्यापुर्वी प्रेमवीरांना विनम्र आवाहन, प्रेमात शास्त्र नसतं. प्रेम होतं असत. उगीच गणित सोडवल्यासारखं प्रेम करायचं नसतं. ब्रेकअप झालं की गणित कुठ चुकलं हे...

त्या दिवशी जुहू बीचवर ‘प्रोतिमा’ नग्नावस्थेत धावली..

आज बोल भिडूच्या शाळेत तुम्हाला एक नवीन शब्द सांगणार आहे. आता रात्री जागून युरोपियन फुटबाॅल बघणाऱ्याना भिडूनां तो शब्द नवा नसणार आहे तरी पण...

सायकल स्मार्ट, सिटी स्मार्ट, फोन स्मार्ट पण सरकार ?

परवा मित्रानं एक फोटो पाठवला, शाळेतल्या काही पोरांना पुण्यात सुरु झालेल्या सायकल शेअरिंगच्या हिरव्या सायकली चालवायच्या होत्या. ती पोरं अशीच सायकलींभोवती सुट्टीच्या दिवशी घिरट्या...

स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला…?

डॉक्टर लोकांची सगळ्यात मोठी आयडेंटिटी प्रूफ म्हणजे स्टेथोस्कोप ! पिक्चरमध्ये पण जर कुणाला डॉक्टरचा रोल करायचा असेल तर चेहऱ्यावर गंभीर भाव आणि गळ्यात स्टेथोस्कोप एवढं भांडवल पुरतं. स्टेथोस्कोपशिवाय कुठल्याही डॉक्टरचं व्यक्तिमत्व...

तिच्या लघवीनं वाचवले होते ब्रिटीशांचे प्राण !!!

दूसऱ्या महायुद्धातली एक अजरामर कथा…. तर किस्सा असा की, "ज्युलिआना" नावाची एक ब्रिटीनमध्ये कुत्रीण होती. ग्रेट डेन या भरभक्कम जातीची.तस जात सांगायच काही काम नव्हत...

झुकवल्याशिवाय सुरु न होणारा आमच्या बापाचा घोडा.

बजाज स्कूटर, आपल्या घरातली पहिली गाडी. बँकेत क्लार्क असलेला बाबाला चार महिन्याच्या वेटिंग नंतर जेव्हा गाडी ताब्यात मिळाली तेव्हा त्याला गड जिंकल्याचा आनंद झालेला....

नारदमुनी का राहिले, ‘आजन्म सिंगल’ ? 

नारायण नारायण !!!  हसरमुख चेहरा. लावालावी करण्याची कला.. चेहऱ्यावर हास्य आणत अलगत हिकडची माहिती तिकडे देवून शंकराला देखील तिसरा डोळा उघडण्यासाठी मजबूर करणारे नारदमुनी…  इतकं अष्टपैलू...

गरीबाला परवडणारा आणि श्रीमंताना आवडणारा ‘निलंगा राईस’.

लातूर जिल्ह्यातील निलंगा. उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातलं एक छोट शहर. इथल निळकंठेश्वर मंदिर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. या गावाने महाराष्ट्राला एक माजी मुख्यमंत्री दिलाय, एक...

तुम्हाला निपाह रोग झाला आहे का ? येथे आहे तपासणी करण्याचा सोप्पा उपाय ? 

मनश्कार !!!  केरलमध्ये एक रोग सध्या धुमाकुळ घालतोय. नाव आहे निपाह !!! पहिल्यांदा पाकिस्तानची एखादी नविन हिरोईन असावी म्हणून अनेकांनी या नावाकडं दुर्लक्ष केलं. नंतर...
error: Content is protected !!